लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
"छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!", रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांचा जयघोष, Mumbai Indians ने शेअर केला Video  - Marathi News | Video : Victory to Chhatrapati Shivaji Maharaj!; Rohit Sharma, Rishabh Pant, Suryakumar Yadav cheered on instagram live with fan, Mumbai Indians share video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!", रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांचा जयघोष

भारतीय ट्वेंटी-२० संघाचे खेळाडू मंगळवारी कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies T20I Series) ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

Rohit Sharma Team India Captaincy: रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? माजी क्रिकेटरने सांगितले ३ पर्याय - Marathi News | Former Indian Cricketer Robin Uthappa suggest 3 options for Team India Captaincy after Rohit Sharma read in detail | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानंतर 'टीम इंडिया'चा कॅप्टन कोण? माजी क्रिकेटरने सांगितले ३ पर्याय

पाहा, तुम्हाला हे पर्याय पटतात का? ...

IND vs WI T20I Schedule : रोहित शर्मा, रिषभ पंतसह 7 खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल, जाणून घ्या T20I Series चे संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | IND vs WI T20I Schedule : Rohit Sharma, Rishabh Pant among 7 players from T20I squad to arrive for WI series, See venue, time and Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, रिषभ पंतसह 7 खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल, जाणून घ्या T20I Series चे संपूर्ण वेळापत्रक

India vs West Indies T20I Series : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे मालिका जिंकली आहे आणि तिसरा वन डे सामना बुधवारी होणार आहे. ...

Shoaib Akhtar, Rishabh Pant : रिषभ पंत ढोल्या! शोएब अख्तरची भारताच्या युवा खेळाडूवर टिप्पणी, कोट्यवधी कमावण्यासाठी दिली टिप्स  - Marathi News | Shoaib Akhtar, Rishabh Pant : India's market is big: Shoaib Akhtar explains how Rishabh Pant can emerge as a model and earn crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत ढोल्या! शोएब अख्तरची भारताच्या युवा खेळाडूवर टिप्पणी, कोट्यवधी कमावण्यासाठी दिली टिप्स 

Shoaib Akhtar, Rishabh Pant : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 8 वर्षांनंतर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मँचेस्टर येथील तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) ने अविश्वसनीय खेळी केली. ...

Virat Kohli IND vs ENG: १४ वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं, विराट कोहलीच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | Virat Kohli Fails To Go Past The 20 Run Mark In 5 Consecutive Innings For First Time In ODI Career IND vs ENG Rishabh Pant Hardik Pandya | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१४ वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं, विराट कोहलीच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

विराटचा फॉर्म भारतीयांसाठी चिंतेचा विषय ...

Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI : २६ चौकार, २ षटकार ! रिषभ पंत - हार्दिक पांड्याच्या मास्टरक्लास खेळीचे हायलाईट्स, Video  - Marathi News | Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI : 26 fours, 2 sixes ! Rishabh Pant - Highlights of Hardik Pandya's Masterclass innings, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६ चौकार, २ षटकार ! रिषभ पंत - हार्दिक पांड्याच्या मास्टरक्लास खेळीचे हायलाईट्स, Video 

रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि इंग्लंड हे कनेक्शन काही निराळंच आहे... इंग्लंडमध्येच रिषभने कसोटी शतक झळकावले होते आणि आज वन डेतील पहिले शतक झळकावून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला ...

IND vs ENG 3rd ODI: युवराजनं रिषभला नेमका काय मंत्र दिला?, तिसऱ्या वनडे आधी दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा! - Marathi News | india vs england 3rd odi yuvraj singh 45 minute conversation tweet about rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराजनं रिषभला नेमका काय मंत्र दिला?, तिसऱ्या वनडे आधी दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा!

भारतीय संघानं रविवारी इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय प्राप्त करत मालिका २-१ नं जिंकली. ...

Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारताने मालिका जिंकली, पण रवी शास्त्री यांची 'चांदी' झाली; रिषभ पंतने गुपचूप शॅम्पेनची बॉटल दिली, Video  - Marathi News | India vs England, ODI Series : After winning ODI series Rishabh Pant gifts his MAN OF the Match Champagne bottle to Ravi Shastri, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने मालिका जिंकली, पण रवी शास्त्री यांची 'चांदी' झाली; रिषभ पंतने गुपचूप शॅम्पेनची बॉटल दिली

Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारतीय संघाने वन डे मालिका जिंकल्यानंतर रिषभ पंत व विराट कोहली यांनी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रिट दिली ...