लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
जे इथं घडलं तेच तिथंही घडणार? केएल राहुल खेळणार अन् पंत फक्त बघत बसणार! - Marathi News | Champions Trophy 2025 KL Rahul Is Our Number 1 Choice And We Can't Play Two Keeper Batters Gautam Gambhir on Rishabh Pant Exclusion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे इथं घडलं तेच तिथंही घडणार? केएल राहुल खेळणार अन् पंत फक्त बघत बसणार!

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वांना संधी मिळाली, पण पंत शेवटपर्यंत बाकावर बसला, दुबईत हाच सीन दिसणार? ...

रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू... - Marathi News | The man who saved Rishabh Pant's life consumed poison with his girlfriend died | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू...

दोघांनाही नाजूक स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बुधवारी रजतच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला. ...

ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप - Marathi News | The man who saved Rishabh Pant life tried to end life his girlfriend died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...

ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू...  - Marathi News | The man Rajat who saved Rishabh Pant's life in Accident is on death's door; He drank poison with his girlfriend, she died... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू... 

ऋषभ पंतने या रजतला आपला जीव वाचविल्यामुळे स्कुटर भेट दिली होती. ऋषभ दिल्लीवरून घरी परतत असताना त्याचा मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. त्याची कार जळाली होती. ...

आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड - Marathi News | IND vs ENG T20I Suryakumar Yadav Shameful Record Lowest Average By An Indian Captain Rohit Sharma And Rishabh Pant In List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

कॅप्टन्सीत बॅटिंग जमेना; इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत कामगिरी आणखी खाली घसरली ...

ठरलं! जवळपास ४,४७२ दिवसांनी रणजी मॅच खेळणार किंग कोहली; रिषभ पंत 'आउट'  - Marathi News | Virat Kohli Named In Delhi's Ranji Trophy Squad No Rishabh Pant Ayush Badoni To Remain Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! जवळपास ४,४७२ दिवसांनी रणजी मॅच खेळणार किंग कोहली; रिषभ पंत 'आउट' 

युवा आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसेल. ...

पंतच्या संघाची दोन दिवसांत 'शरणागती'; जड्डूनं खास 'फ्रेम'सह शेअर केली मॅच विनिंग स्टोरी - Marathi News | Ravindra Jadeja picks up match haul of 12 wickets as Saurashtra beat Rishabh Pant Delhi by 10 wickets inside two days in Ranji Trophy matchi by 10 wickets inside two days in a Ranji Trophy match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतच्या संघाची दोन दिवसांत 'शरणागती'; जड्डूनं खास 'फ्रेम'सह शेअर केली मॅच विनिंग स्टोरी

जड्डूसमोर दिल्लीकरांनी टेकले गुडघे; पंत दोन्ही डावात अपयशी ...

कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप - Marathi News | team india champions trophy squad Star Rishabh Pant Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shubman Gill Shreyas Iyer Flop Show In Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप

रणजी ट्रॉफी स्पर्धेत या पाच स्टार खेळाडूंची झाली फजिती! ...