Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज रिषभ पंत याच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभ पंतची आलिशान कार नारसन बॉर्डरजवळ डिव्हायडरवर आदळली. या आपघातामध्ये पंतच्या आलिशान कारचा जळून कोळसा झा ...
India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानासमोर बांगलादेशचा संघ गंटांगळ्या खाईल असे वाटत होते, पण त्यांच्या ओपनर्सनी जबरदस्त खेळ केला. ...