लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Rishabh Pant Car Accident: रिषभ पंतने शिखर धवनचे ऐकले असते तर अशी घटना घडली नसती, 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Rishabh Pant Car Accident If Rishabh Pant had listened to Shikhar Dhawan, such an incident would not have happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने शिखर धवनचे ऐकले असते तर अशी घटना घडली नसती, 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारचा आज अपघात झाला. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षीय ऋषभ पंतचा पुढील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...

Rishabh Pant Accident: "असं करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", रोहितची पत्नी पत्रकारांवर भडकली  - Marathi News | Rohit Sharma's wife Ritika Sajdeh shames journalists for sharing photos of Rishabh Pant's accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"असं करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", रोहितची पत्नी पत्रकारांवर भडकली 

ritika sajdeh instagram: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला.  ...

Rishabh Pant Accident: सचिन-वीरू ते आफ्रिदी; Rishabh Pant साठी भारत-पाकच्या खेळाडूंनी केल्या प्रार्थना - Marathi News | Rishabh Pant Accident: Sachin-Viru to Afridi; Prayers offered by Indo-Pak players for Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन-वीरू ते आफ्रिदी; Rishabh Pant साठी भारत-पाकच्या खेळाडूंनी केल्या प्रार्थना

Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. ...

Rishabh Pant Accident: "मी रिषभ पंत", वाचवणाऱ्यांना सांगितले पण, ते ओळखतच नव्हते...; एकदा नाही दोनदा जीव वाचविला - Marathi News | Rishabh Pant Accident: "I'm Rishabh Pant", told the rescuers, but they didn't know...; Saved lives not once but twice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''मी रिषभ पंत'', वाचवणाऱ्यांना सांगितले पण, ते त्याला ओळखतच नव्हते...; त्यानंतर...

Rishabh Pant Accident: बस ड्रायव्हर मदतीसाठी आला तेव्हा रिषभ पंतने त्याला आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बस ड्रायव्हर त्याला ओळखतच नव्हता. मात्र तरीही त्याने माणुसकीच्या दृष्टीने रिषभ पंतला मदत केली. ...

ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने - Marathi News | rishabh pant accident car collection luxury vehicles price indian batsman own | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने

Rishabh Pant : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. ...

Rishabh Pant Accident: रिषभ पंत पेटत्या कारमधून बाहेर आल्यावर नक्की काय घडलं? पाहा Viral Video - Marathi News | Rishabh Pant Accident Updates what exactly happened after he came out of burning car gets angry on people making videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत पेटत्या कारमधून बाहेर आल्यावर नक्की काय घडलं? पाहा Viral Video

रिषभ रक्तबंबाळ अवस्थेत असतानाच काही लोक तिथे पोहोचले. ...

Rishabh Pant Accident: माणुसकीचा अंत! रक्ताच्या थारोळ्यात पडला होता रिषभ पंत अन् पैसे घेऊन पळाले लोक; नेमकं काय घडलं? - Marathi News | rishabh pant money looted after car accident in delhi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :माणुसकीचा अंत! रक्ताच्या थारोळ्यात पडला होता रिषभ पंत अन् पैसे घेऊन पळाले लोक; नेमकं काय घडलं?

रिषभ पंतच्या अपघाताबाबतची माहिती हळूहळू पुढे येऊ लागली आहे. यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

Rishabh Pant Car Accident: थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ पंत आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली... - Marathi News | distance between Rishabh Pant and the bus is only 50 meters;Who Save Rishabh Pant from Car Accident; Bus Driver Sushil kumar says we kept away from car when caught fire | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली...

''जीव वाचवणे महत्वाचे वाटले, म्हणून व्हिडीओ काढला नाही'' रिषभला वाचविणारा तो कोण होता? ...