लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !! - Marathi News | urvashi rautela apologized to rishabh pant watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !!

Urvashi Rautela, Rishabh Pant : होय, कदाचित उर्वशी रिषभसोबत पॅचअप करण्याच्या मूडमध्ये दिसतेय. तिचा ताजा व्हिडीओ पाहून तरी हेच वाटतंय... ...

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने शेअर केला पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ आणि मग...! - Marathi News | Urvashi Rautela share romantic reel with pakistani cricketer Naseem Shah getting trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! उर्वशी रौतेलाने शेअर केला पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ आणि मग...!!

Urvashi Rautela : गेल्या काही दिवसांपासून उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता काय तर ती एका पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे चर्चेत आली आहे. ...

Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स - Marathi News | Asia Cup T20 After Rishabh Pant out Fans Want Urvashi Rautela Banned From The Stadium | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. ...

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला - Marathi News | T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela Once Again Attends India vs Pakistan Clash as Fans Root For Rishabh Pant, memes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पुन्हा बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टेडियमवर उपस्थित होती. यावेळी नेटिझन्सनी रिषभ पंतला चिमटे काढून मीम्सचा पाऊस पाडला.   ...

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : रोहित शर्मा संतापला, रिषभ पंत अन् हार्दिक पांड्याला झापलं! फोटो व्हायरल  - Marathi News | T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Captain Rohit Sharma wasn't happy with Rishabh Pant and Hardik Pandya's dismissals. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा संतापला, रिषभ पंत अन् हार्दिक पांड्याला झापलं! फोटो व्हायरल 

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी महत्त्वाच्या लढतीत आपला दम दाखवला. भारताला १८१ धावांचा टप्पा गाठून दिला.   ...

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, भारतीय संघाने तीन बदल करून मोठी खेळी खेळली - Marathi News | T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight :  Pakistan have won the toss and they've decided to bowl first, Three changes for Team India, Deepak Hooda, Hardik Pandya and Ravi Bishnoi come in the Playing XI. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, भारतीय संघाने तीन बदल करून मोठी खेळी खेळली

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघात आज अनपेक्षित बदल पाहायला मिळाला आहे अनुभवी आर अश्विन व दिनेश कार्तिक यांना डावलून प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठी खेळी खेळली गेली आहे. ...

Asia Cup 2022, IND vs PAK : Ravindra Jadeja ची माघार, टीम इंडियाला कोण देणार आधार? ३ खेळाडू चर्चेत, पाकिस्तानविरुद्ध अशी असेल प्लेइंग इलेव्हन - Marathi News | Asia Cup 2022 : 3 players who could take injured Ravindra Jadeja's place; Avesh Khan will be rested in India's playing XI during Super 4 stage match against Pakistan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाची जागा घेण्यासाठी ३ खेळाडूंची नावं चर्चेत, पाकिस्तानविरुद्ध अशी असेल प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे वृत्त BCCI ने दिले. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनस ...

Asia Cup 2022: हार्दिकच्या गैरहजेरीत 'या' खेळाडूला संधी द्यायला हवी होती; गंभीरने पुन्हा साधला निशाणा - Marathi News | Deepak Hooda should have been given a chance to replace Hardik Pandya in Asia Cup 2022, says Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या गैरहजेरीत या खेळाडूला संधी द्यायला हवी होती; गंभीरने पुन्हा साधला निशाणा

आशिया चषकात सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. ...