रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे. ...
शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं पहिल्याच वन डेत १२४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ वरचढ ठरतोय असे दिसत असताना ९ चेंडूंच्या फरकाने या दोघांनाही न्यूझीलंडने माघारी पाठवले ...
India vs New Zealand ODI : २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. पण, या मालिकेपूर्वी रिषभ पंतवर चौफेर टीका होत, कारण ट्वेंटी-२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ...