शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...

क्रिकेट : पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा

क्रिकेट : Video: सारा तेंडुलकरच्या आईने वळून पाहिलं, लगेच तिकडे जाडेजाने शुबमन गिलला चिडवलं...

क्रिकेट : IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं?

सखी : अपघातानंतर फिट होण्यासाठी ऋषभ पंत खात होता दोन महिने खिचडी, खा मसाला खिचडी टेस्टही पोषणही

क्रिकेट : 'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

क्रिकेट : IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे

क्रिकेट : ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

क्रिकेट : Video: डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर