शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs NZ 3rd ODI: खराब फटक्याने घात केला, श्रेयस अय्यरचं अर्धशतक एका धावेने हुकलं

क्रिकेट : Sanju Samson Rishabh Pant, IND vs NZ: संजू सॅमसन संघाबाहेर, नेटकऱ्यांनी घेतली रिषभ पंतची शाळा, म्हणाले...

क्रिकेट : Sanju Samson: तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने निवडकर्त्यांवर साधला निशाणा

क्रिकेट : पंतला काही काळ विश्रांतीची गरज, मर्यादित षटकांत सतत अपयशी

क्रिकेट : Rishabh Pant: “रिषभ संधी वाया घालावतोय, त्याला विश्रांती द्या,” पंतवर माजी सिलेक्टरचा संताप

क्रिकेट : IND vs NZ, Sanju Samson: ...म्हणून संजू सॅमसनला खेळवलं नाही, कॅप्टन शिखर धवनने सांगितलं महत्त्वाचं कारण

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : Rishabh Pant वन डे तही अपयशी ठरला, भारताच्या धावांचा वेग मंदावला; सूर्याही माघारी परतला

क्रिकेट : IND vs NZ ODIs : रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी

क्रिकेट : Sanju Samson: किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने