Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Duleep Trophy: ऋषभ पंत लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर केवळ दहा चेंडूच खेळू शकला. पण, मुशीर खानच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ संघाविरुद्ध चारदिवसीय दुलिप चषक स्पर्धेच्या सामन्यात भारत ‘ब’ संघाने पहिल्या दिवशी ७ बाद २०२ धावा केल्या. ...