शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडला मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत

क्रिकेट : Tristan Stubbs Fielding Video Viral: आ रा रा रा खतरनाक.... चेंडू वेगाने जात असताना ट्रिस्टन स्टब्सने हवेत घेतली उडी अन् मग...

क्रिकेट : रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी

क्रिकेट : अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

क्रिकेट : T20 WC संघातून हार्दिक, रिषभ हे OUT! ६ IPL जेतेपदं जिंकणाऱ्या खेळाडूने निवडले १५ शिलेदार

क्रिकेट : T20 World Cup 2024 साठी इरफान पठाणने निवडला Team India चा १५ जणांचा संघ; 'या' दोन बड्या खेळाडूंना वगळलं!

क्रिकेट : Rishabh Pant ला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळायला हवी; पाँटिंगन समजावलं गणित

क्रिकेट : रोहितची मस्करी, दिनेश कार्तिकने मनावर घेतली; T20 WC साठी दावेदारी सांगितली, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2024: काढल्या अवघ्या १६ धावा तरीही रिषभ पंत बनला सामनावीर, समोर आलं मोठं कारण 

क्रिकेट : IPL 2024: लाजिरवाण्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला, म्हणाला- सगळा दोष 'या' गोष्टीचा आहे!