रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या लिलावाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. १० फ्रँचायझीने त्यांची रिटेन लिस्ट जाहीर केली आहे आणि आता १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाची सर्वांना उत्सुकता आहे. ...