एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्... 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला अनुभव अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
Rishabh pant, Latest Marathi News रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर रडवले ...
गुजरात टायटन्सवर घरच्या मैदानावर रडण्याची वेळ आली आहे. ...
रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात खेळणार नाही आणि त्याच्याजागी सुमित कुमार याला संधी दिली गेली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेचच होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...
Team India: T20 World Cup 2024 साठी IPL 2024 ही रंगीत तालीम मानली जात आहे. याच स्पर्धेच्या कामगिरीवर भारतीय संघाची निवड करण्यात येईल. ...
IPL 2024 GT vs DC: आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. ...
ऋषभ पंतला यंदा आयपीएलमध्ये एका सामन्यासाठी बंदीचा सामना करावा लागू शकतो. ...
IPL 2024 LSG vs DC Live Match: दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून त्यांचा विजयरथ रोखला. ...