लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
भारतासाठी ऋषभ पंत महत्त्वाचा ठरणार -  मॅथ्यू हेडन  - Marathi News | Rishabh Pant will be important for India - Matthew Hayden  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी ऋषभ पंत महत्त्वाचा ठरणार -  मॅथ्यू हेडन 

२२ नोव्हेंबरपासून पर्थ येथून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होईल.  ...

रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला - Marathi News | Mohammed Rizwan Most Runs as Wicketkeeper World Test Championship Rishabh Pant Is Still Ahead Of Him Most Half Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला

रिझवान याने पंतला मागे टाकण्याचा एक डाव साधला असला तरी एका बाबतीत पंत अजूनही त्याच्या एक पाऊल पुढेच आहे.   ...

Duleep Trophy 2024 : सूर्याची डाळ शिजणार का? या ७ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा - Marathi News | Suryakumar Yadav KL Rahul Rishabh Pant Team India 7 Key Players To Watch Out For In Duleep Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy 2024 : सूर्याची डाळ शिजणार का? या ७ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

टीम इंडियातील दावेदारी भक्कम करण्यासाठी या स्पर्धेत काही खेळाडूंमध्ये दिसेल तगडी स्पर्धा ...

पुरानी दिल्ली! या एका अटीवर लोकल मॅचमध्ये फटकेबाजी करण्यास तयार झालाय रिषभ पंत - Marathi News | Indian Star Cricketer Rishabh Pant Play Of Delhi Premier League T20 For Purani Delhi 6 Along With Ishant Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरानी दिल्ली! या एका अटीवर लोकल मॅचमध्ये फटकेबाजी करण्यास तयार झालाय रिषभ पंत

रिषभ पंतसह या स्पर्धेत ईशांत शर्माचाही जलवा पाहायला मिळणार आहे. ...

SL vs IND : भारतासाठी 'करा किंवा मरा'चा सामना; रोहितने अखेरच्या सामन्यासाठी केला मोठा बदल - Marathi News | sl vs ind 3rd odi match Rishabh Pant and Riyan Parag have replaced KL Rahul and Arshdeep Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी 'करा किंवा मरा'चा सामना; रोहितने अखेरच्या सामन्यासाठी केला मोठा बदल

SL vs IND 3rd ODI : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात अखेरचा ट्वेंटी-२० सामना होत आहे. ...

IND vs SL: पंत संघात परतणार, एका नव्या खेळाडू पदार्पणाची संधी मिळणार? Rohit Sharma संघात ३ मोठे बदल करणार - Marathi News | IND vs SL 3rd ODI Live Updates Team India Predicted Playing XI Rishabh Pant comeback Harshit Rana Debut Rohit Sharma Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पंत संघात परतणार, एका खेळाडूला पदार्पणाची संधी मिळणार? रोहित संघात ३ मोठे बदल करणार

IND vs SL 3rd ODI, Team India, Predicted Playing XI: गेल्या २७ वर्षात एकदाही भारत श्रीलंकेशी वनडे मालिका हरलेला नाही ...

KL Rahul Rishabh Pant, IND vs SL: केएल राहुल की ऋषभ पंत... संघात कुणाला मिळणार जागा? Rohit Sharma ने दिलं उत्तर - Marathi News | Rohit Sharma hints Team India Playing XI for 1st ODI against Sri Lanka reacts on KL Rahul or Rishabh Pant IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: राहुल की पंत... संघात कुणाला मिळणार जागा? रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma on KL Rahul Rishabh Pant in Team India, IND vs SL 1st ODI: भारतीय संघाची उद्यापासून श्रीलंकेविरूद्ध ३ सामन्यांची वन-डे मालिका ...

SL vs IND 3rd T20 : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारताने ४ मोठे बदल केले; यजमानांची अस्तित्वाची लढाई - Marathi News | SL vs IND 3rd T20 Match Live Updates sri lanka won the toss and decided to bowl first, Hardik pandya, Arshdeep singh, Axar patel and rishab Pant rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने टॉस जिंकला! भारताने ४ मोठे बदल केले; यजमानांची अस्तित्वाची लढाई

SL vs IND 3rd T20 Match Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात तिसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.  ...