लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
खतरनाक!!! रिषभ पंतने पुढे येऊन मारला उत्तुंग षटकार, शिडी लावून काढावा लागला चेंडू (VIDEO) - Marathi News | Rishabh Pant hits a six so big the ground staff needed a ladder to retrieve it Video viral on social media ind vs Aus trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खतरनाक!!! पंतने पुढे येऊन मारला सिक्सर, शिडी लावून काढावा लागला चेंडू (VIDEO)

Rishabh Pant Sixer Viral Video, IND vs AUS 5th Test Sydney: भारतीय फलंदाजांची पाचव्या कसोटीतही हाराकिरी सुरूच, पंतने दिली काही काळ झुंज ...

Aus vs Ind: ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..." - Marathi News | Navjot singh sidhu criticizes Travis Head celebration after dismissing Rishabh Pant suugest stringent punishment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..."

Navjot Singh Sidhu Angry on Travis Head Celebration: भारतीय संघाचा धमाकेदार फलंदाज Rishabh Pant बाद झाल्यावर ट्रेव्हिस हेडने अजब सेलिब्रेशन केले होते ...

Yashasvi Jaiswal ची विकेट ठरली कळीचा मुद्दा! ऑस्ट्रेलियानं रडीचा डाव खेळून जिंकली मॅच? - Marathi News | AUS vs IND Yashasvi Jaiswal Wicket DRS Controversy No Spikes And No Edge But Third Umpire Given Out To Yashasvi Jaiswal 4th Test At Melbourne Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yashasvi Jaiswal ची विकेट ठरली कळीचा मुद्दा! ऑस्ट्रेलियानं रडीचा डाव खेळून जिंकली मॅच?

तो जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत भारतीय संघ हा सामना किमान बरोबरीत तरी सोडवेल, असे वाटत होते. ...

जैस्वाल एकटा पडला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव 'यशस्वी' ठरला! टीम इंडिया टेस्टमध्ये 'नापास' - Marathi News | AUS vs IND 4th Test Day 5 Australia Won By 184 Runs Against Team India At Melbourne Boxing Day Test And Lead 2-1 BGT Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वाल एकटा पडला, ऑस्ट्रेलियाचा डाव 'यशस्वी' ठरला! टीम इंडिया टेस्टमध्ये 'नापास'

ऑस्ट्रेलिया संघानं ५ सामन्यांच्या मालिकेत घेतली २-१ अशी आघाडी ...

टी ब्रेकनंतर Heart Break! टीम इंडियानं ९ धावांत गमावल्या ३ विकेट्स; अन्... - Marathi News | AUS vs IND 4th Test Day 5 India Lost Their 3 Wickets Just 9 Runs After Rishabh Pant Ravindra Jadeja Nitish Kumar Reddy fall in Quick Succession | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी ब्रेकनंतर Heart Break! टीम इंडियानं ९ धावांत गमावल्या ३ विकेट्स; अन्...

सगळं काही सुरळीत सुरुये असं वाटत असताना मॅच पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकली ...

AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण... - Marathi News | Australia vs India 4th Test Day 5 Rishabh Pant is taking blows to the body. He has become Cheteshwar Pujara For Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण...

टी ब्रेकपर्यंतच्या खेळात त्याने दाखलेला संयम टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा असाच आहे. ...

नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ  - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Rishabh Pant Run Out Mitchell Starc On Nitish Reddy Throw Boxing Day Test IND vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

नितीशकुमार रेड्डीचा अप्रतिम थ्रो, पंतनं चपळाई दाखवत स्टार्कचा खेळ केला खल्लास ...

AUS vs IND : तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातही ऑस्ट्रेलियाची हवा; पुन्हा Nitish Reddy वर नजरा - Marathi News | Australia vs India 4th Test Day 3 Lunch After Rishabh Pant India lose Ravindra Jadeja Wicket Nitish Reddy Nears 50 But Follow-On Scare Still Looms Over India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातही ऑस्ट्रेलियाची हवा; पुन्हा Nitish Reddy वर नजरा

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील २७ षटकात टीम इंडियाने ८० धावांत २ विकेट्स गमावल्या. यालब हे सत्रही ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केले.  ...