लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
टी ब्रेकनंतर Heart Break! टीम इंडियानं ९ धावांत गमावल्या ३ विकेट्स; अन्... - Marathi News | AUS vs IND 4th Test Day 5 India Lost Their 3 Wickets Just 9 Runs After Rishabh Pant Ravindra Jadeja Nitish Kumar Reddy fall in Quick Succession | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी ब्रेकनंतर Heart Break! टीम इंडियानं ९ धावांत गमावल्या ३ विकेट्स; अन्...

सगळं काही सुरळीत सुरुये असं वाटत असताना मॅच पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकली ...

AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण... - Marathi News | Australia vs India 4th Test Day 5 Rishabh Pant is taking blows to the body. He has become Cheteshwar Pujara For Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण...

टी ब्रेकपर्यंतच्या खेळात त्याने दाखलेला संयम टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा असाच आहे. ...

नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ  - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Rishabh Pant Run Out Mitchell Starc On Nitish Reddy Throw Boxing Day Test IND vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

नितीशकुमार रेड्डीचा अप्रतिम थ्रो, पंतनं चपळाई दाखवत स्टार्कचा खेळ केला खल्लास ...

AUS vs IND : तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातही ऑस्ट्रेलियाची हवा; पुन्हा Nitish Reddy वर नजरा - Marathi News | Australia vs India 4th Test Day 3 Lunch After Rishabh Pant India lose Ravindra Jadeja Wicket Nitish Reddy Nears 50 But Follow-On Scare Still Looms Over India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातही ऑस्ट्रेलियाची हवा; पुन्हा Nitish Reddy वर नजरा

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील २७ षटकात टीम इंडियाने ८० धावांत २ विकेट्स गमावल्या. यालब हे सत्रही ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केले.  ...

... अन् पडून-पडून चेंडूवर तुटून पडण्याचा डाव Rishabh Pant च्या अंगलट आला (VIDEO) - Marathi News | Australia vs India 4th Test Scott Boland Gets Dangerous Looking Rishabh Pant Wicket There was really no need of that Shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् पडून-पडून चेंडूवर तुटून पडण्याचा डाव Rishabh Pant च्या अंगलट आला (VIDEO)

स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर जो शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला त्यातून काहीच धडा न घेता त्याने पुन्हा तोच शॉट ट्राय केला अन् रिषभ पंत फसला.  ...

AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस - Marathi News | Australia vs India, 4th Test Day 2 Stumps IND 164 After 5 Wicket Loss trails AUS by 310 runs Rishab Pant Jadeja at crease after brief collapse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस

रिषभ पंत ६ (७) तर रवींद्र जडेजा ४ (७) धावांवर खेळत असून तिसऱ्या दिवशी या जोडीकडून दमदार भागीदारीची अपेक्षा आहे. ...

विकेटमागे Rishabh Pant नं केली १५० वी शिकार; MS धोनी 'सबसे बडा शिकारी' - Marathi News | Australia vs India, 3rd Test Rishabh Pant becomes the third Indian wicketkeeper to reach 150 dismissals in Test cricket Only Behind From MS Dhoni And Syed Kirmani | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विकेटमागे Rishabh Pant नं केली १५० वी शिकार; MS धोनी 'सबसे बडा शिकारी'

विकेट मागे रिषभ पंतनं आपल्या नावे केली खास कामगिरी ...

स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात - Marathi News | West Ham star Michail Antonio Ferrari Accident was trapped in car for an hour rushed to hospital via helicopter | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात

Michail Antonio Ferrari Car Accident: निर्जन अशा जंगलात अपघात झाल्याने बराचवेळ कुणाला याबद्दल कळू शकलं नाही ...