लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता - Marathi News | Rishabh Pant knee Injury Dhruv jurel in as replacement wicket keeper IND vs NZ 1st Test Day 3 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता

Rishabh Pant Dhruv Jurel, IND vs NZ 1st Test: पंत दुसऱ्या दिवशी किपिंग करता असताना अचानक जमिनीवर कोसळला होता ...

T20 WC FINAL : मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा - Marathi News | T20 WC FINAL ind vs sa Rishabh Pant's Big Reveal, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा

रोहित शर्मा पाठोपाठ रिषभ पंतचा मोठा खुलासा. ...

ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत - Marathi News | IND vs AUS Rohit Sharma may miss start of Australia test series who will the captain and opener these names in fray | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित मुकणार? कॅप्टन, ओपनरसाठी 'ही' नावं चर्चेत

Rohit Sharma team India, IND vs AUS Test: वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नसल्याचे रोहितने BCCI ला सांगितले आहे, पण... ...

IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा - Marathi News | Team India captain Rohit Sharma said Rishabh Pant made the match slow in t20 world cup 2024 IND vs SA FINAL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतचा 'मास्टरप्लॅन'! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना 'नाटक', रोहित शर्माचा मोठा खुलासा

भारतीय कर्णधार रोहित शर्माचा मोठा खुलासा. ...

एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम - Marathi News | IND vs BAN Rohit Sharma Lead Team India Set World Record Of Highest Run Rate In Test Match See Record In Test Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम

बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यापैकी एक विक्रम सर्वाधिक सरासरीनं धावा कुटण्याचा आहे. ...

IND vs BAN: आधी 'गडबड-घोटाळा'! मग 'जादूची झप्पी' अन् पंतनं मागितली किंग कोहलीची माफी (VIDEO) - Marathi News | IND vs BAN : The throw was hit and Virat saved in the run out trap; Pantan also apologized | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी 'गडबड-घोटाळा'! मग 'जादूची झप्पी' अन् पंतनं मागितली किंग कोहलीची माफी

दोघांच्यातील ताळमेळाच्या अभावामुळे विराट कोहलीनं आपली विकेट जवळपास गमावली होती. पण ...

"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री' - Marathi News | "Helmet se LBW le naghte hai"; Pant's 'commentary' behind the wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'

चेंडू 'हेल्मेट'ला लागल्यावर LBW विकेट कशी मिळेल? ...

ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात - Marathi News | ICC Test Rankings Yashasvi Jaiswal Into Top 5 Rishabh P Top 10 Virat Kohli And Rohit Sharma Suffered Loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील फ्लॉपशोमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडगोळीला मोठा फटका बसला आहे. ...