लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs NZ, 2nd Test : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test At Pune Shubman Gill back in Team India Playing XI Rishabh Pant confirm keeper for 2nd Test KL Rahul vs Sarfaraz Khan debate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ... ...

IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान - Marathi News | IND vs NZ 1st Test Match Live Updates New Zealand need 107 to record a famous Test win in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; संधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर सोपे आव्हान

IND vs NZ 1st Test Match Live Updates : पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने साजेशी खेळी केली.  ...

Heartbreak! ९९ धावांवर बाद झाला रिषभ पंत; सातव्यांदा ओढावली 'नर्व्हस नाईंटी'ची वेळ - Marathi News | IND vs NZ Rishabh Pant joins rare list of keeper-batters to be dismissed on 99 in Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Heartbreak! ९९ धावांवर बाद झाला रिषभ पंत; सातव्यांदा ओढावली 'नर्व्हस नाईंटी'ची वेळ

कसोटीत नव्वदीच्या घरात सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता... - Marathi News | Team India Stunning Comeback In Bengaluru Test India erase New Zealand's 356-run lead for their second-highest recovery in Tests at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...

पहिल्या डावातील लाजिरवाण्या विक्रमानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात धमाकेदार कमबॅक करत घरच्या मैदानात सुपर कमबॅकचा खास रेकॉर्ड नोंदवला आहे. ...

IND vs NZ : रिषभचा तब्बल १०७ मी षटकार; सगळेच अवाक्, पण एका धावेमुळे पंतचे शतक हुकले - Marathi News | IND vs NZ: Rishabh's massive 107m six; Everyone is speechless, but Pant misses his century by one run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभचा तब्बल १०७ मी षटकार; सगळेच अवाक्, पण एका धावेमुळे पंतचे शतक हुकले

IND vs NZ 1st Test Match Live Updates : पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी केली. ...

Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन' - Marathi News | IND vs NZ Rishabh Pant Break MS Dhoni Record He Becomes Fastest Indian Wicketkeeper To 2500 Test Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'

कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक झळकावत पंतनं खास विक्रमाला गवसणी घातली. ...

Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला - Marathi News | IND vs NZ Test Sarfaraz Khan Jumps and yells as Pant escapes hilarious runout mix-up Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला

पंतनं जवळपास विकेट गमावलीच होती. पण तो वाचला. दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर सर्फराज खान उड्या मारून धाव नको.. असं ओरडून सांगताना दिसला.  ...

अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला! - Marathi News | Yashasvi Jaiswal sparks injury concern after Rishabh Pant while taking catch goes out the field IND vs NZ 1st Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!

Yashasvi Jaiswal, Team India Injury Updates, IND vs NZ 1st Test: डॅरेल मिचेलला झेल घेताना यशस्वी जैस्वालला दुखापत झाली होती ...