रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
IPL 2025: यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावामध्ये लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याला तब्बल २७ कोटींची बोली लावून खरेदी केलं होतं. मात्र आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या रिषभ पंत याला यंदाच्या आयपीएलमध्ये प्रतिष्ठे ...