लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप - Marathi News | team india champions trophy squad Star Rishabh Pant Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shubman Gill Shreyas Iyer Flop Show In Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप

रणजी ट्रॉफी स्पर्धेत या पाच स्टार खेळाडूंची झाली फजिती! ...

रिषभ पंतसोबतच्या व्हायरल फोटोवर अशी व्यक्त झाली उर्वशी रौतेला, म्हणे... - Marathi News | Urvashi Rautela Reacts On Her Viral Photo With Rishabh Pant Inside Story With Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतसोबतच्या व्हायरल फोटोवर अशी व्यक्त झाली उर्वशी रौतेला, म्हणे...

उर्वशी रौताला अन् रिषभ पंत यांच्यातील डेटिंग पासून ते दोघांच्यात सोशल मीडियावरील वाद चांगलाच गाजला होता. ...

पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री - Marathi News | I Had Only One Tension That Was Punjab Rishabh Pant Big Revelation About IPL 2025 Auction Preity Zinta Owner IPL Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

पंतनं केली प्रीतीच्या संघाची थट्टा, PBKS नं असा दिला रिप्लाय ...

आता पर्याय नाही! BCCI चा झटका अन् विराट आला भानावर; १३ वर्षांनी रणजीमध्ये पुन्हा खेळणार! - Marathi News | Virat Kohli to play Ranji Trophy after 13 years from Delhi Team as per new rules by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता पर्याय नाही! BCCI चा झटका अन् विराट आला भानावर; १३ वर्षांनी रणजीमध्ये पुन्हा खेळणार!

Virat Kohli, Ranji Trophy : दिल्लीने २२ जणांचा संघ घोषित केला असून, यात विराटसह ऋषभ पंतचाही समावेश आहे. ...

"देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के.." रिषभ पंतवर आधी पैसा ओतला; आता तोच कॅप्टन्सीचा चेहरा - Marathi News | IPL 2025 Rishabh Pant appointed as new captain of Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के.." रिषभ पंतवर आधी पैसा ओतला; आता तोच कॅप्टन्सीचा चेहरा

मेगा लिलावात लखनऊच्या संघानं तब्बल २७ कोटी रुपये खर्च करून रिषभ पंतला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.  ...

दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे! - Marathi News | Team India veteran cricketers to play in Ranji Trophy Virat Kohli playing for Delhi is uncertain due to a neck injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे!

मानेच्या दुखापतीमुळे विराट कोहलीचे दिल्लीकडून खेळणे मात्र अनिश्चित! ...

रिषभ पंतनं नाकारली कॅप्टन्सीची ऑफर; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Rishabh Pant Declined The Captaincy Role Delhi Squad For The Ranji Trophy Ayush Badoni Set To Lead The Side Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतनं नाकारली कॅप्टन्सीची ऑफर; जाणून घ्या त्यामागचं कारण

या युवा चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली खेळायला तयार झालाय पंत; विराटचं काय? ...

IPL 2025: केएल राहुल नव्हे, तर 'हा' अनुभवी क्रिकेटर बनू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार - Marathi News | Delhi Capitals may appoint Axar Patel as new captain instead of kl rahul after rishabh pant ipl 2025 schedule updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: केएल राहुल नव्हे, तर 'हा' अनुभवी क्रिकेटर बनू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

KL Rahul Delhi Capitals, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सची राहुलवर १४ कोटींची बोली, पण कर्णधार म्हणून दुसऱ्याच खेळाडूच्या नावाला पसंती ...