लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय? - Marathi News | ipl 2025 rishabh pant fined 30 lakh third slow over rate offence bcci rcb vs lsg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चा दणका! 'शतकवीर' पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?

RIshabh Pant Fined: IPL च्या बदललेल्या नियमामुळे पंतला केवळ दंडच भरावा लागला ...

Video: दिग्वेश राठीने भरमैदानात केलं असं काही... विराट कोहली, ऋषभ पंत दोघांनाही हसू अनावर - Marathi News | Digvesh Rathi did not bowl Virat Kohli Rishabh Pant smiled video goes viral in IPL 2025 RCB vs LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: दिग्वेशने भरमैदानात केलं असं काही... विराट, पंत दोघांनाही हसू अनावर

Digvesh Rathi Virat Kohli Viral Video, IPL 2025: विराट कोहली फलंदाजी करत असताना घडला मजेशीर किस्सा ...

पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharma Hugged Rishab Pant After LSG Captain Withdraws Digvesh Rathi Run Out Appeal Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)

मैदानातील पंत आणि जितेश यांच्यातील खास दृश्य दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  ...

...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Rishabh Pant Slammed 2nd IPL Century Against Royal Challengers Bengaluru Brings Out Special Celebration Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)

शतकी खेळीनंतर त्याने मैदानात चक्क कोलांटी उडी मारत आनंद व्यक्त केला. ...

IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट - Marathi News | IND vs ENG Indian Captain Who Win Test Series In England Soil Rahul Dravid Kapil Ajit Wadekar See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : धोनी-कोहलीलाही नाही जमलं! इंग्लंड दोऱ्यात टेस्टमध्ये फक्त हे ३ भारतीय कॅप्टन ठरले बेस्ट

एक नजर टाकुयात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या खास रेकॉर्ड्सवर... ...

IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2025 Shubman Gill Intriguing Act During Handshake With Rishabh Pant, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण

GT vs LSG: गुजरातचा कर्णधार शुभमन गिल हा लखनौचा कर्णधार ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करताना कॅमेऱ्यात कैद झाला. ...

IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी - Marathi News | IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Ayush Badoni Lucknow Super Giant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी

मिचेल मार्श, मार्करम आणि निकोलस पूरन या तिघांशिवाय अनकॅप्ड आयुष बडोनी याने लखनौच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली.  ...

निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग - Marathi News | IPL 2025 LSG vs SRH Sanjiv Goenka Left Balcony Out Of Anger After Seeing 27 Crores Rishabh Pant Failing in back to back 12th game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग

पहिली विकेट गमावल्यावर कर्णधार रिषभ पंत मैदानात आला. पण चांगला प्लॅटफॉर्म सेट असताना तो पुन्हा अपयशी ठरला.  ...