शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

क्रिकेट : RR vs LSG : पराग-पंत यांच्यात 'छापा-काटा' वेळी 'गंमत जंमत'! मॅच आधी दोन वेळा झाला टॉस! कारण...

क्रिकेट : IPL 2025 : फ्लावर नहीं फायर हूँ... तोऱ्यात मिरवणारा RR च्या ताफ्यातील 'पुष्पा'

क्रिकेट : हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय

क्रिकेट : IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील

क्रिकेट : IPL 2025: संघ हरल्यावर खरडपट्टी काढणारे संजीव गोयंका चक्क पराभवानंतरही हसले, फोटो VIRAL

क्रिकेट : 'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी

क्रिकेट : LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं

क्रिकेट : LSG vs CSK : पुण्याच्या भैय्याची लखनौत हवा! मैदानात उतरताच 'शतक'; मग 'सुपर कॅच'सह लुटली मैफिल

क्रिकेट : IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास