रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
ICC Test Ranking: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ...