रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant's Loses 16 Kgs In Four Months - Here's How : ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू बनला, अपघातानंतर कमबॅक करताना आहारही सांभाळला. ...
Top 10 most expensive players, IPL Auction 2025: यंदाच्या लिलावात रिषभ पंतवर सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लागली. टॉप १० महागड्या खेळाडूंमध्ये ६ भारतीय आहेत. ...