लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली - Marathi News | England vs India 2nd Test Rishabh Pant Dropped Jamie Smith On 121 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली

शतकी खेळीनंतर जेमी स्मिथ नितीश कुमार रेड्डीच्या जाळ्यात अडकलाच होता. पण... ...

IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं? - Marathi News | ENG v IND 2025 Rishabh Pant fumes at Harry Brook time wasting tactics Shubman Gill complains to umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे तक्रार; काय घडलं?

Rishabh Pant Harry Brook, IND vs ENG 2025 : शुभमन गिल आणि ऋषभ पंत खूप संतापले. त्यांनी थेट पंचांकडे याबद्दल तक्रारही केली. ...

टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 2 Harry Brook’s Shouldering The Ball Away From His Stumps To Defend His Wicket Better Than Most English Football Defenders Rishabh Pant Reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...

शेवटच्या षटकात ड्रामा, पंतनं अंपायरकडे केली ब्रूक टाइमपास करतोय अशी तक्रार, मग त्याच्या या कृतीलाही दिली दाद ...

तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य - Marathi News | That’s India’s problem’ Ben Stokes waves away question on Jasprit Bumrah's availability Also He Talk On Rishabh Pant ahead of IND vs ENG 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य

दुसऱ्या कसोटी सामन्याआधी नेमकं काय म्हणाला बेन स्टोक्स? जाणून घ्या सविस्तर ...

हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News | Happy Retirement Jaddu Bhai Rishabh Pant Trolls Ravindra Jadeja Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला...

रिषभ पंतची कमेंट अन् त्यावर जड्डूनं दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

ENG vs IND : बर्मिंघम कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज! पंतला 'टॉपर' होण्याची संधी - Marathi News | ENG vs IND Five Indian Players With Most Test Runs At Edgbaston Birmingham Rishabh Pant Chance To Creating History With New Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : बर्मिंघम कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज! पंतला 'टॉपर' होण्याची संधी

फक्त २९ धावा अन्....पंतच्या नावे होईल मोठा विक्रम ...

SENA देशांत पंतची सेंच्युरी म्हणजे टीम इंडियासाठी 'पनौती'; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | ENG vs IND Rishabh Pant Unlucky Centuries For India In Sena Countries See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :SENA देशांत पंतची सेंच्युरी म्हणजे टीम इंडियासाठी 'पनौती'; इथं पाहा रेकॉर्ड

पंतनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ८ पैकी ६ शतकं ही सेना देशांत झळकावली, पण.... ...

ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम - Marathi News | ICC Latest Test Rankings Rishabh Pant Acheive Carrer Best Rankings Jasprit Bumrah Jasprit Bumrah Joe Root Remains On Top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतनं दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. ...