लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!! - Marathi News | IND vs SA 3rd T20 Tilak Varma stopped play due to head injury breaks momentum of Marco Jansen and Arshdeep took his wicket watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!

Tilak Varma Marco Jansen, IND vs SA 3rd T20 Video: तिलक वर्माच्या या कृतीमुळे अनेकांना T20 World Cup Final मधील रिषभ पंतचा किस्सा आठवला. ...

IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच - Marathi News | IND vs AUS Aaron Finch picks one key player from India and Australia for Border-Gavaskar Trophy 2024-25 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच

Gamechanger Player, IND vs AUS 1st Test: फिंचने भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही संघातून एक-एक खेळाडू निवडला आहे. ...

विराट पर्थमध्ये सर्वात आधी पोहचला; पण प्रॅक्टिस सेशनमध्ये का नाही दिसला? - Marathi News | Border Gavaskar Trophy KL Rahul Rishabh Pant Practice Session But Virat Not Seen Ahead Perth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट पर्थमध्ये सर्वात आधी पोहचला; पण प्रॅक्टिस सेशनमध्ये का नाही दिसला?

विराट कोहली हा सर्व खेळाडूंच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहचल्याचे पाहायला मिळाले होते. ...

रोहित नसताना कर्णधारपदासाठी BCCI चा नवा 'प्लॅन'; स्टार खेळाडूचं संघात होणार 'कमबॅक' - Marathi News | Ind vs Aus Test series BCCI new plan for captaincy in Rohit Sharma absence as KL Rahul to make comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित नसताना कर्णधारपदासाठी BCCI चा नवा 'प्लॅन'; स्टार खेळाडूचं संघात होणार 'कमबॅक'

Rohit Sharma Captaincy, IND vs AUS: एका अनुभवी खेळाडूला संघात स्थान देऊन त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता दिसत आहे. ...

ऋषभ पंतची सहाव्या स्थानी झेप, कसोटी क्रमवारीत यशस्वी चौथा - Marathi News | ICC Test Ranking: Rishabh Pant's leap to sixth, a successful fourth in the Test rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतची सहाव्या स्थानी झेप, कसोटी क्रमवारीत यशस्वी चौथा

ICC Test Ranking: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.  ...

David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार? - Marathi News | IPL 2025 Auction DC must use RTM for David Warner will solve their captaincy issues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

ऑस्ट्रेलियात कॅप्टन्सी मिळाली, भारतीय लीगमध्ये वॉर्नरला तो मान मिळणार का? ...

ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी - Marathi News | IND vs AUS Test Ricky Ponting said Not Virat Kohli nor Rohit Sharma but Rishabh Pant will score the most runs for Team India on Australia Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी

Ricky Ponting, IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत माजी कर्णधार रिकी पॉन्टींगने काही मोठे दावे केले आहेत ...

ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर - Marathi News | ICC rankings for Test batsmen Rishabh Pant jumps five places in ICC rankings for Test batsmen, at number six now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर

न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटीतील खेळीच्या जोरावर पंतची उंच उडी ...