लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् टीम इंडिया फुटली, त्यामागचं कारण एकच... - Marathi News | Rohit Sharma And Other Players Return Home in Batches No Unified Arrival Why Team India Will Not Have A Bus Parade After Champions Trophy 2025 Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् टीम इंडिया फुटली, त्यामागचं कारण एकच...

कोच एका विमानतळावर उतरला. कॅप्टन दुसऱ्या अन् अन्य खेळाडू ... ...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बाकावर बसून असलेल्या रिषभ पंतला आनंदाची बातमी; आश्चर्यकारक कमबॅकसाठी... - Marathi News | Rishabh Pant Nominated For The Laureus Award Comeback Of The Year Award Category Only 2nd Cricketer After Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बाकावर बसून असलेल्या रिषभ पंतला आनंदाची बातमी; आश्चर्यकारक कमबॅकसाठी...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो भारतीय संघासोबत असला तरी अद्याप एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ...

मी खोटं नाही बोलणार! रिषभ पंतसंदर्भातील KL राहुलचं मोठं वक्तव्य, म्हणाला... - Marathi News | IND vs NZ KL Rahul Breaks Silence On Playing Ahead Of Rishabh Pant Champions Trophy 2025 He Says I-Will Not Lie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी खोटं नाही बोलणार! रिषभ पंतसंदर्भातील KL राहुलचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

तो प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याच्यासोबत स्पर्धा असली तरी.... ...

Champions Trophy : टीम इंडियाच्या ताफ्यात पडलीये वादाची ठिणगी? गंभीरच्या डोक्यात चाललंय ते या खेळाडूला खटकतंय? - Marathi News | Champions Trophy Fift In Team India Teams Top Wicketkeeper Rishabh Pant is Angry With Gautam Gambhir Report KL Rahul Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या ताफ्यात पडलीये वादाची ठिणगी? गंभीरच्या डोक्यात चाललंय ते या खेळाडूला खटकतंय?

कोण खेळणार? कोण बाकावर बसणार यासंदर्भातील चित्र जवळपास स्पष्ट ...

जे इथं घडलं तेच तिथंही घडणार? केएल राहुल खेळणार अन् पंत फक्त बघत बसणार! - Marathi News | Champions Trophy 2025 KL Rahul Is Our Number 1 Choice And We Can't Play Two Keeper Batters Gautam Gambhir on Rishabh Pant Exclusion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे इथं घडलं तेच तिथंही घडणार? केएल राहुल खेळणार अन् पंत फक्त बघत बसणार!

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वांना संधी मिळाली, पण पंत शेवटपर्यंत बाकावर बसला, दुबईत हाच सीन दिसणार? ...

रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू... - Marathi News | The man who saved Rishabh Pant's life consumed poison with his girlfriend died | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू...

दोघांनाही नाजूक स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बुधवारी रजतच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला. ...

ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप - Marathi News | The man who saved Rishabh Pant life tried to end life his girlfriend died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...

ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू...  - Marathi News | The man Rajat who saved Rishabh Pant's life in Accident is on death's door; He drank poison with his girlfriend, she died... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू... 

ऋषभ पंतने या रजतला आपला जीव वाचविल्यामुळे स्कुटर भेट दिली होती. ऋषभ दिल्लीवरून घरी परतत असताना त्याचा मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. त्याची कार जळाली होती. ...