शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : India vs Australia : तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात येऊ शकतात दोन खेळाडू, जाणून घ्या...

क्रिकेट : India vs Australia : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता

क्रिकेट : IPL 2019 : कॅप्टनला 'चिकू' म्हणणं जसप्रीत बुमराला पडणार महागात, कोहलीचे संकेत

क्रिकेट : IPL 2019 : रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं... 

क्रिकेट : India vs Australia 2nd T20 : धोनीला विश्रांती द्या, विजय शंकरला खेळवा, CSKच्या माजी खेळाडूची मागणी

क्रिकेट : India vs Australia 1st T20 : धोनीला खेळवू नका, रिषभ पंतसाठी मांजरेकरांची बॅटिंग

क्रिकेट : 'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज

क्रिकेट : India vs Australia 1st T20I: रोहित शर्मा OUT, लोकेश राहुल IN? पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारत सज्ज

क्रिकेट : श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम

क्रिकेट : वीरूच्या 'बेबी सीटिंग' जाहीरातीवर रिषभ पंतचे मजेशीर ट्विट