शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND A vs SA A: पंतच्या कॅप्टन्सीत चमकला MS धोनीचा पठ्ठ्या! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार पदार्पण

क्रिकेट : रिषभ पंतचा कोहलीच्या १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीवर डोळा? जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट

क्रिकेट : Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी

क्रिकेट : रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 

क्रिकेट : IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले

क्रिकेट : India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?

क्रिकेट : कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम

क्रिकेट : 'मोडक्या पायासह मी इथं हात आजमावू शकतो...' पंतनं शेअर केलेल्या Pizza रेसिपीवर नेटकरी झाले फिदा

क्रिकेट : टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची

क्रिकेट : मला माफ कर! वोक्सची दिलगिरी; पंत म्हणाला, पुन्हा मैदानावर भेटू; इंग्लंडमध्ये पाय झाला होता फ्रॅक्चर