शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

क्रिकेट : तुझ्यामुळे माझी नंतर हालत होते... रिंकू सिंगवर भडकला विराट कोहली, Video Viral 

फिल्मी : आंद्रे रसेल आणि रिंकूने गायलं शाहरुखचं 'लुट पुट गया' गाणं, व्हिडिओ पाहून तापसी पन्नू म्हणाली, मला वाटतं...

क्रिकेट : रिंकू सिंगचा भारी शॉट अन् चिमुकला जखमी; KKR च्या खेळाडूच्या कृतीनं जिंकलं मन!

क्रिकेट : रिंकू सिंग अचानक धर्मशाला येथे पोहोचला; पाचव्या कसोटीत पदार्पण की त्यापेक्षा मोठी बातमी?

क्रिकेट : साधी राहणी, उच्च विचारसरणी! लेक प्रसिद्धीच्या शिखरावर तरी वडील करतायत सिलिंडर कंपनीत काम; Video

क्रिकेट : IND vs ENG : विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड 

क्रिकेट : अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाचं श्रेय कर्णधार रोहित शर्माने स्वत: न घेता कोणाला दिलं?, पाहा

क्रिकेट : ६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : ११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी'