शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

क्रिकेट : रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...

क्रिकेट : प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा

क्रिकेट : IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

क्रिकेट : IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...

क्रिकेट : IPL 2025: यंदाच्या हंगामात KKR च्या 'बेस्ट फिनिशर'चा तोराच नाही दिसला!

क्रिकेट : IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)

क्रिकेट : रिंकूच्या लेट एन्ट्रीमुळं अजिंक्यची फिफ्टी व्यर्थ! KKR विरुद्ध LSG नं ४ धावांनी मारली बाजी

फिल्मी : IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्...

क्रिकेट : IPL 2025 Opening Match: केकेआर अन् आरसीबीसह सगळे तयार; पण ओपनिंग मॅच होणार रद्द? कारण...