शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिहाना

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.

Read more

फिल्मी : अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे

फिल्मी : लग्नापूर्वीच रिहाना झाली आई; मुलाच्या जन्मानंतर बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

फिल्मी : टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क

फिल्मी : रिहानाने पुन्हा वेधले सा-यांचे लक्ष, यावेळी वेगळ्याच कारणामुळे आहे चर्चेत

फिल्मी : आताही काँग्रेस रिहानाचीच बाजू घेणार का? रिहानाचा ‘तो’ फोटो पाहून भडकले राम कदम

सोशल वायरल : Rihanna Topless Photo : आता रिहानानं शेअर केला टॉपलेस फोटो; अन् गळ्यात घातलं गणपतीचं पेंडेंट; केंद्रीय मंत्री म्हणाले....

फिल्मी : रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन....

फिल्मी : स्वरा भास्कर रिहानावर भाळली; ‘तुकडे तुकडे गँग’ची इंटरनॅशनल सदस्य म्हणाली

फिल्मी : 'त्या' ट्विटमुळे भडकले रामायणचे लक्ष्मण, रिहानासारख्या लोकांनी उगाच आमच्या देशात ढवळाढवळ करु नये

आंतरराष्ट्रीय : जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर...; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट