Join us  

टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 1:02 PM

1 / 9
पॉप स्टार सिंगर रिहाना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या गाण्यामुळे तर कधी तिच्या हॉट फोटोशूटमुळे.
2 / 9
रिहाना कायम सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या स्टाइल, आणि अंदाजातील फोटो शेअर करत असते.
3 / 9
सध्या रिहाना प्रेग्नंट असून तिने तिचे असंख्य फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 9
अलिकडेच रिहानाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 / 9
सध्या रिहानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 9
रिहानाने बाथटबमध्ये बसूनही काही फोटो क्लिक केले आहेत.
7 / 9
सूत्रांच्या माहितीनुसार, रिहानाने हे फोटोशूट वोग मॅगझीनसाठी केलं आहे.
8 / 9
रिहानाचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
9 / 9
रिहाना लोकप्रिय गायिका असण्यासोबतच तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे.
टॅग्स :रिहानाहॉलिवूडसेलिब्रिटी