lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार

Right to information act, Latest Marathi News

corona vaccine : त्यामुळे देशात जाणवतेय कोरोना लसींची टंचाई, आरटीआयमधून समोर आले धक्कादायक कारण  - Marathi News | corona vaccine: The country is experiencing a shortage of corona vaccines as a large number of corona vaccines are being wasted, Information came out from RTI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona vaccine : त्यामुळे देशात जाणवतेय कोरोना लसींची टंचाई, आरटीआयमधून समोर आले धक्कादायक कारण 

corona vaccination in India : देशात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून (आरटीआय) समोर आले आहे. ...

आयकर नागपूर झोन आणि एनएडीटीमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांची १९ पदे रिक्त - Marathi News | 19 vacancies of IRS officers in Income Tax Nagpur Zone and NADT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयकर नागपूर झोन आणि एनएडीटीमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांची १९ पदे रिक्त

Nagpur News आयकर विभागाच्या नागपूर झोनमध्ये १९ भारतीय महसूल सेवेची (आयआरएस) महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत. ...

राज्य माहिती आयोगाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी - Marathi News | Complaint box now on the State Information Commission's web portal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य माहिती आयोगाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी

State Information Commission ऑनलाइन तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्यात येणार आहे ...

सहा वर्षांत सरकारविरुद्धच्या तक्रारी दहापटीनं वाढल्या; आरटीआयअंतर्गत खुलासा - Marathi News | Complaints against government increased tenfold in 6 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा वर्षांत सरकारविरुद्धच्या तक्रारी दहापटीनं वाढल्या; आरटीआयअंतर्गत खुलासा

सामान्य जनतेच्या सरकारी खात्यांविरुद्धच्या तक्रारी २०१५ पासून सातत्याने वाढल्या आहेत. ...

एसटी महामंडळाच्या दाेन माहिती अधिकाऱ्यांना दंड - Marathi News | Penalty to ST Corporation Information Officer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी महामंडळाच्या दाेन माहिती अधिकाऱ्यांना दंड

आर. ए. माेरे आणि विद्यमान जन माहिती अधिकारी विनाेद इलामे यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठाेठावला आहे. ...

नागपुरात ४१ महिन्यात ७५ हजार लोकांना श्वानदंश - Marathi News | In 41 months, 75,000 people were bitten by dogs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ४१ महिन्यात ७५ हजार लोकांना श्वानदंश

Dogs bites cases, nagpur news एप्रिल २०१७ पासून ४१ महिन्याच्या कालावधीत शहरातील ७५ हजाराहून अधिक लोकांना भटक्या व पाळीव श्वानांनी दंश केला. त्यातील ४६ टक्के दंश हे पाळीव श्वानांनी केलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...

५० हजार प्रकरणे प्रलंबित, तरीही माहिती आयुक्त नेमण्यास राज्य सरकार उदासीन  - Marathi News | 50,000 cases pending, yet state government reluctant to appoint information commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० हजार प्रकरणे प्रलंबित, तरीही माहिती आयुक्त नेमण्यास राज्य सरकार उदासीन 

Right to Information act News : महाराष्ट्रातील सात महसूल विभागासाठी म्हणजे बृहन्मुंबई, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि पुणे येथे विभागीय आयुक्त नेमले जातात. ...

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड - Marathi News | Section of Yashwardhan Sinha as Chief Information Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड

नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माहूरकर हे इंडिया टुडे ग्रुपमध्ये डेप्युटी एडिटर असून ते संघ परिवारालाही जवळचे आहेत.   ...