अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत उर्वरित २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी लॉटरीची राज्यस्तरीय दुसरी सोडत शनिवारी काढण्यात आली. ...
आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आय ...