अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर फारशी कोणाला माहीत नसलेली रिया चक्रवर्ती अचानक चर्चेत आली. एक दिवस नव्हता जेव्हा रियाची चर्चा झाली नाही. सुशांतचे नवा निघताच रियावरही चर्चा व्हायची. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सु ...