लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
म्हणायला ‘फ्लॉप’ पण कोट्यवधींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती, मोठी आहेत स्वप्नं...! - Marathi News | rhea chakraborty birthday know her net worth assets income fees salary | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणायला ‘फ्लॉप’ पण कोट्यवधींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती, मोठी आहेत स्वप्नं...!

Rhea Chakraborty Birthday : मागील वर्षाची सर्वात डिझायरेबल वुमन ठरलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे ...

तिला तिचे स्वातंत्र्य द्या...!  ब्रिटनी स्पीअर्ससाठी मैदानात उतरली रिया चक्रवर्ती - Marathi News | rhea chakraborty support american singer britney spears demand to free her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिला तिचे स्वातंत्र्य द्या...!  ब्रिटनी स्पीअर्ससाठी मैदानात उतरली रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ब्रिटनीच्या बाजुने मैदानात उतरली आहे. सध्या रियाच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. ...

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात - Marathi News | Rhea Chakraborty and Ankita Lokhande to make a splash in Bigg Boss 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात

सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून या दोघी एकत्र आल्या तर घरात दंगलच होईल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

बाबा सॉरी...! रिया चक्रवर्तीने ‘फादर्स डे’ला मागितली वडिलांची माफी - Marathi News | rhea chakraborty shares childhood photo with father on fathers day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सॉरी...! रिया चक्रवर्तीने ‘फादर्स डे’ला मागितली वडिलांची माफी

Rhea Chakrabort : रियाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. काही तासांत तिच्या या पोस्टला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत ...

'तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक', सुशांतच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रिया चक्रवर्तीची इमोशनल पोस्ट - Marathi News | 'My life is meaningless without you', Riya Chakraborty's emotional post on the occasion of Sushant's death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक', सुशांतच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रिया चक्रवर्तीची इमोशनल पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज एक वर्षे पूर्ण झाले. ...

Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल - Marathi News | Sushant Singh Rajput Love Life: From Ankita Lokhande to Riya Chakraborty, Learn About Sushant Singh Rajput's Love Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल

१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ...

रिया की तो निकल पडी...! ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट द्रौपदीची भूमिका - Marathi News | after becoming most desirable woman rhea chakraboty is getting movie offer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिया की तो निकल पडी...! ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट द्रौपदीची भूमिका

रिया चक्रवर्तीने दीपिका पादुकोण- आलिया भट्टलाही टाकले मागे, बनली मोस्ट डिजायरेबल वुमन ...

Shocking! सारा अली खानबाबत रिया चक्रवर्तीने केला मोठा खुलासा, वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! Riya Chakraborty's big revelation about Sara Ali Khan, you will be shocked to read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! सारा अली खानबाबत रिया चक्रवर्तीने केला मोठा खुलासा, वाचून व्हाल हैराण

रिया चक्रवर्तीचे स्टेटमेंट समोर आल्यानंतर साराच्या अडचणीत वाढ झाली होती. ...