लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
Rhea Chakraborty : "नकारात्मक गोष्टी..." सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीची वाईट अवस्था, आमिरसमोर मांडली व्यथा - Marathi News | Rhea Chakraborty went into depression after sushant singh rajput death share with aamir khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"नकारात्मक गोष्टी..." सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीची वाईट अवस्था, आमिरसमोर मांडली व्यथा

Rhea Chakraborty : आमिर खानसोबतच्या संभाषणात रिया चक्रवर्ती मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि टीका यावर बोलली आहे. ...

आमिर खान बॉलिवूडमधून घेतोय संन्यास?, रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याला कोसळलं रडू - Marathi News | Is Aamir Khan Retiring From Bollywood?, Actor Breaks Down In Riya Chakraborty's Podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान बॉलिवूडमधून घेतोय संन्यास?, रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याला कोसळलं रडू

Aamir Khan And Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. त्यांच्या पॉडकास्टची पहिली पाहुणी प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन होती. तर आता बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने तिच्या पॉडकास्टवर हजेरी लावली आहे. ...

उद्योगपती बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली रिया चक्रवर्ती, बाईक राईडचा VIDEO व्हायरल - Marathi News | Rhea Chakraborty bike ride with rumored boyfriend Nikhil Kamath VIDEO | Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्योगपती बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली रिया चक्रवर्ती, बाईक राईडचा VIDEO व्हायरल

रिया चक्रवर्ती उद्योगपतीबरोबर रिलेशशिपमध्ये असल्याच्या चर्चा, कोण आहे ती व्यक्ती? ...

Rhea Chakraborty : ना काम, ना इज्जत, रिया चक्रवर्ती कशी कमावतेय पैसे?; म्हणाली, "काळी जादू..." - Marathi News | Rhea Chakraborty not getting work from 4 years after sushant singh rajput death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना काम, ना इज्जत, रिया चक्रवर्ती कशी कमावतेय पैसे?; म्हणाली, "काळी जादू..."

Rhea Chakraborty : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची जोरदार चर्चा रंगली होती. अलीकडेच पॉडकास्टमध्ये रियाने तिच्या मनस्थितीबद्दल सांगितलं. ...

एकही हीट चित्रपट नाही, करिअर फ्लॉप; तरीही बक्कळ संपत्तीची मालकीण आहे रिया चक्रवर्ती - Marathi News | Bollywood Sushant Singh Rajput Girlfriend Rhea Chakraborty 32 Birthday Interesting Facts Net Worth Fees Income Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकही हीट चित्रपट नाही, करिअर फ्लॉप; तरीही बक्कळ संपत्तीची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

आज रिया ही 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

सुशांतच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरूवात, पोस्ट करत म्हणाली.. - Marathi News | Rhea Chakraborty Shares Cryptic Post About New Chapter Ahead of SSR's Death Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला सुरूवात, पोस्ट करत म्हणाली...

 सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात रिया चांगलीच अडकली होती. ...

सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; कोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Big relief for Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput’s death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; कोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. ...

सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं हार्ट इमोजीसह शेअर केला खास फोटो - Marathi News | In memory of Sushant Singh Rajput Rhea Chakraborty shared a special photo with a heart emoji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं हार्ट इमोजीसह शेअर केला खास फोटो

 सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीदेखील सुशांतच्या आठवणीत भावूक झाली ...