लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
नवीन बकरा भेटला, रिया चक्रवर्तीचा हा फोटो पाहून महेश भट्ट आठवले, उमटतायेत संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Rhea Chakraborty Picture With Roadies fame Rajiv Lakshman's Trollers Compare With Mahesh Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन बकरा भेटला, रिया चक्रवर्तीचा हा फोटो पाहून महेश भट्ट आठवले, उमटतायेत संतप्त प्रतिक्रिया

अनुषा दांडेकरच्या बर्थ डे पार्टीमध्येही  रिया एन्जॉय करताना दिसली होती. यावेळी अनुषापेक्षा रियानेच जास्त लक्षवेधी ठरली. रिया चक्रवर्ती सोबत फरहान अख्तर आणि एमटीव्ही रोडीजचा जज लक्ष्मणसुद्धा अनुषाच्या पार्टीत दिसले होते. ...

मागचं सारं काही विसरून रिया चक्रवर्तीनं केली पार्टी, ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबतचे फोटो व्हायरल - Marathi News | roadies fame rajiv laxman shares his photos with rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मागचं सारं काही विसरून रिया चक्रवर्तीनं केली पार्टी, ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबतचे फोटो व्हायरल

सुशांतचे चाहते संतापले... ...

WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा - Marathi News | rhea chakraborty pr may pays 2 rupees for twittes in supports of her social media users claimed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा

हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

रिया चक्रवर्तीला पुन्हा मोठा धक्का, सोसायटीने दिली घर सोडण्याची नोटीस, मुंबईत घरच मिळेना - Marathi News | Rhea Chakraborty; Father Indrajit Mother Sandhya Chakraborty Searching For New House In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीला पुन्हा मोठा धक्का, सोसायटीने दिली घर सोडण्याची नोटीस, मुंबईत घरच मिळेना

सध्या रिया तिच्या कुटुंबासह सांताक्रूझ येथे राहते. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर तिच्या फ्लॅटबाहेर दररोज प्रसार माध्यमांची गर्दी असायची. त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ...

विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली - Marathi News | Sona Mohapatra Blasts Vishal Dadlani Over Silence On Anu Malik #MeToo Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली

गायिका सोना महापात्राला विशालचे ट्वीट खटकले. मग काय, ती विशालवर चांगलीच बरसली. ...

रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये? - Marathi News | Chehre: Rhea Chakraborty, Amitabh Bachchan & Emraan Hashmi Starrer Goes For A Huge Price To Disney + Hotstar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या चेहऱ्यासाठी ‘चेहरे’वर लागली मोठी बोली, हॉटस्टारने मोजले कोट्यावधी रूपये?

चित्रपटाचे नाव आहे, ‘चेहरे’ आणि भलीमोठी रक्कम मोजण्याचे कारण आहे, या सिनेमातील एका ‘चेहरा’. ...

अभिनेत्री रकुलप्रीतचा मोठा विजय, 'या' तीन चॅनल्सना ऑनएअर माफी मागण्याचा आदेश... - Marathi News | NBSA directed to channels to air an apology related Rakul Preet Singh on december 17 for their false reportage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रकुलप्रीतचा मोठा विजय, 'या' तीन चॅनल्सना ऑनएअर माफी मागण्याचा आदेश...

आता या केसवर कारवाई करत न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड्स अथॉरिटीने काही चॅनल्सना फटकारले आहे. या चॅनल्सनी तिच्याविरोधात बातम्या दाखवल्या होत्या. ...

तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन  - Marathi News | After 3 months, actress Rhea Chakraborty's brother Showik got bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन 

Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. ...