शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

सखी : अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

फिल्मी : 'तो ही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय'; रेश्माची पोस्ट नक्की कोणासाठी?

फिल्मी : ऑफस्क्रीन मायलेकींची धमाल; दीपिका-कार्तिकीसह दीपाने फॉलो केला Makeba ट्रेंड

फिल्मी : बेस्टफ्रेंडसोबत रेश्माचा क्रेझी डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' मालिकेत साधी सोज्वळ दिसणारी दीपा पाहा प्रत्यक्षात कशी दिसते, See Photos

फिल्मी : ऑनस्क्रीन न पटणाऱ्या मायलेकीचं ऑफस्क्रीन आहे भन्नाट नातं; पाहा दिपा-कार्तिकीचे खास फोटो

फिल्मी : रंग माझा वेगळा: दिपाला होणार जीवे मारण्याचा प्रयत्न; संशयाची सुई कार्तिककडे

फिल्मी : Video : डान्स आहे की गरबा! 'रंग माझा वेगळा' फेम दीपाची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

फिल्मी : मराठीतील या लोकप्रिय अभिनेत्रींचं वय तुम्हाला माहितीये का?, कुणाचं उलटलंय लग्नाचं वय तर कुणी फक्त २१ वर्षांचं

फिल्मी : Video: सासू-सुनेचा स्वॅगच निराळा; दिपा-सौंदर्याने घातली फुगडी