लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI Policy: रेपो दर जैसे थे, महागाईदरम्यान सामान्यांना रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा दिलासा  - Marathi News | Repo rates unchanged once again a relief from the Reserve Bank to the common man amid inflation emi relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर जैसे थे, महागाईदरम्यान सामान्यांना रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा दिलासा 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची घोषणा आज करण्यात आली. ...

खिसा रिकामा तर होणार नाही ना? आज कळणार - Marathi News | The pocket will not be empty, will it? Will know today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिसा रिकामा तर होणार नाही ना? आज कळणार

नागरिकांच्या कर्जाचे मासिक हप्ते वाढणार की, आहे तसेच कायम राहणार याचा निकाल उद्या येईल. ...

फायद्याची बातमी! बँकांनी बदलले FD दर, 'ही' बँक देते ८.२५ टक्के व्याज - Marathi News | 6 banks change FD rates ahead of RBI meeting 'this' bank offers 8.25 percent interest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फायद्याची बातमी! बँकांनी बदलले FD दर, 'ही' बँक देते ८.२५ टक्के व्याज

अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले आहेत. ...

EMI वाढणार की मिळणार दिलासा? सुरू झाली RBI MPCची बैठक, कच्च्या तेलानं वाढवलं टेन्शन - Marathi News | Will EMI increase or get relief RBI MPC meeting started 4 to 6 October shaktikanta das crude oil increased tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMI वाढणार की मिळणार दिलासा? सुरू झाली RBI MPCची बैठक, कच्च्या तेलानं वाढवलं टेन्शन

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. ...

शेतकऱ्यांनो कर्ज मिळणार की नाही, हे नेमके कशावरून ठरते? - Marathi News | What exactly determines whether the farmers will get a loan or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो कर्ज मिळणार की नाही, हे नेमके कशावरून ठरते?

बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ५ गोष्टी लक्षात ठेवा; सिबिल स्कोअर करा चांगला. ...

नागपूरकरांनी जमा केल्या २ हजार कोटींहून अधिक दोन हजारांचा नोटा! - Marathi News | Nagpurkars collected more than 2000 crores of 2000 notes till today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनी जमा केल्या २ हजार कोटींहून अधिक दोन हजारांचा नोटा!

बँकांना थेट रिझर्व्ह बँकेत जमा करण्याची मुभा : ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ...

आरबीआयकडून खुशखबर! 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ; तारीख पहा...  - Marathi News | Good news from RBI! Extension of time to deposit Rs 2000 notes; View date... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयकडून खुशखबर! 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ; तारीख पहा... 

सलग सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहिले आहे. यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

कोल्हापुरातून दोन हजारच्या ७५० कोटींच्या नोटा जमा, उद्यापासून देवाण-घेवाण थांबणार - Marathi News | Two thousand and 750 crore notes collected from Kolhapur, exchange stopped from tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून दोन हजारच्या ७५० कोटींच्या नोटा जमा, उद्यापासून देवाण-घेवाण थांबणार

रमेश पाटील कोल्हापूर : सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी आता केवळ दोन ... ...