लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

टोमॅटो आणि डाळींच्या किमतीशी व्याजदराचा कसा संबंध? RBI च्या निर्णयावर पियुष गोयल नाराज - Marathi News | piyush goyal locks horn with rbi over unchanged repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टोमॅटो आणि डाळींच्या किमतीशी व्याजदराचा कसा संबंध? RBI च्या निर्णयावर पियुष गोयल नाराज

Piyush Goyal News : आरबीआयने रेपो दरात कपात केली नाही यावर प्रश्न उपस्थित करत पीयूष गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. व्याजदराचा टोमॅटो आणि डाळींच्या किमतींवर कसा परिणाम होतो, हेही त्यांनी यावेळी सांगितले. ...

विनातारण २ लाखांचे कर्ज ! शेतकऱ्यांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जाची मर्यादा वाढवली - Marathi News | A loan of 2 lakhs without collateral RBI's big decision for farmers Increased loan limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विनातारण २ लाखांचे कर्ज ! शेतकऱ्यांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जाची मर्यादा वाढवली

आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण समितीच्य बैठकीनंतर ही माहिती दिली. ...

RBI Policy Farmer Loan : आता विनातारण मिळणार 2 लाखांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेने घेतला निर्णय  - Marathi News | Latest News RBI Policy Farmer Loan Reserve Bank has decided to provide loans up to 2 lakh without collateral  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :RBI Policy Farmer Loan : आता विनातारण मिळणार 2 लाखांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेने घेतला निर्णय 

RBI Policy Farmer Loan : शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. ...

कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय - Marathi News | rbi allows small finance banks to extend credit line to customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Policy : RBI ने स्मॉल फायनान्स बँकांना (SFBs) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे निमशहरी भागातील व्यक्तींसह वंचित घटकांना सहज कर्जे उपलब्ध होणार आहे. ...

देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले.. - Marathi News | rbi mpc gdp growth estimate reduced to six point two percent for current financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत. ...

RBI ची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; कुठलीही संपत्ती तारण न ठेवता मिळणार २ लाखांचे कर्ज - Marathi News | RBI big announcement for farmers; 2 lakh loan without any collateral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; कुठलीही संपत्ती तारण न ठेवता मिळणार २ लाखांचे कर्ज

या योजनेमुळे बहुतांश शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.  ...

रेपो रेट कमी केला नाही, पण RBI च्या 'या' निर्णयामुळे लोकांच्या हातात खेळणार पैसा, काय आहे कारण? - Marathi News | Repo rate has not been reduced, but due to RBI's this decision, money will play in people's hands, what is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट कमी केला नाही, पण RBI च्या 'या' निर्णयामुळे लोकांच्या हातात खेळणार पैसा, काय आहे कारण?

RBI MPC Meeting : सलग ११व्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये ५० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. ...

रेपोदराबाबत आरबीआयकडून अखेर निर्णय जाहीर! तुमचा कर्जाचा EMI स्वस्त होणार का? - Marathi News | rbi mpc meeting no change in repo rate announces shaktikanta das news in marathi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपोदराबाबत आरबीआयकडून अखेर निर्णय जाहीर! तुमचा कर्जाचा EMI स्वस्त होणार का?

RBI MPC Meeting : भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर आपल्या चलन धोरण विषयक बैठकीतील निर्णय जाहीर केला आहे. या बैठकीकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून होते. ...