लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBIनं रेपो दर कमी केल्यानंतर ६ बँकांनी स्वस्त केलं Home Loan, पाहा तुमची बँक आहे का? - Marathi News | After RBI reduced the repo rate 6 govt banks made home loans cheaper see if your bank has one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIनं रेपो दर कमी केल्यानंतर ६ बँकांनी स्वस्त केलं Home Loan, पाहा तुमची बँक आहे का?

Home Loan Interest Rate: आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी गृहकर्जाचे व्याज कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता देशातील ६ मोठ्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. ...

रेपो रेट कमी झाला पण बँकेने व्याज कमी केले नाही? कर्जाचा हप्ता कमी करण्यासाठी 'हा' पर्याय आहे बेस्ट - Marathi News | how to reduce emi with loan balance transfer option after repo cut cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट कमी झाला पण बँकेने व्याज कमी केले नाही? कर्जाचा हप्ता कमी करण्यासाठी 'हा' पर्याय आहे बेस्ट

What is Loan Transfer : रेपो दरात कपात केल्यानंतर, बहुतेक कर्जदारांना ईएमआय कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, जर तुमच्याबाबत असे झाले नाही तर तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे. ...

चोऱ्या रोखणार इंटरनेट डोमेनच; आरबीआयची घोषणा, बँकांसाठी 'बँक डॉट इन' - Marathi News | Internet domain will prevent theft; RBI announces 'bank.in' for banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चोऱ्या रोखणार इंटरनेट डोमेनच; आरबीआयची घोषणा, बँकांसाठी 'बँक डॉट इन'

एप्रिल २०२५ पासून बँकांसाठी 'बँक डॉट इन' हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांसाठी 'फिन डॉट इन' हे डोमेन सुरू करण्यात येईल. ...

आरबीआयच्या व्याजदर कपातीनंतर शेअर बाजारात शांतता; घसरणीमागे कारण काय? - Marathi News | despite rate cut there was silence in the share market closed in red know reason 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या व्याजदर कपातीनंतर शेअर बाजारात शांतता; घसरणीमागे कारण काय?

Why share market fall : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुन कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला नाही. ...

RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय? - Marathi News | RBI Repo Rate Cut in 5 Years Share Market Did Not Respond Positively Know Reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Share Market: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. ...

तुमच्या बँक खात्यासोबत होणार नाही फसवणूक; RBI चा मोठा निर्णय; एप्रिलपासून होणार लागू - Marathi News | rbi governor sanjay malhotra raise concern over cyber fraud change bank domain and new internet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या बँक खात्यासोबत होणार नाही फसवणूक; RBI चा मोठा निर्णय; एप्रिलपासून होणार लागू

Cyber Fraud Protection : वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आता आरबीआयने पुढाकार घेतला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बँका आणि नॉन बँकिंग संस्थांना यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ...

व्याजदर कमी झाला मग कारचा हप्ता कसा कमी कराल? हा पर्याय निवडला असेल तरच... - Marathi News | How can you reduce your car installment if the interest rate has decreased by RBI repo rate? Only if you have chosen this option... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर कमी झाला मग कारचा हप्ता कसा कमी कराल? हा पर्याय निवडला असेल तरच...

Car Loan: कार लोन घेणाऱ्या लोकांच्या देखील आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनाही कर्जाचे हप्ते कमी करण्याचे वेध लागले आहेत. ...

होम, कार आणि पर्सनल...सर्व प्रकारच्या लोनवरील EMI कमी होणार; वर्षाला १० हजार बचत - Marathi News | EMI on all types of loans, including home, car and personal...will be reduced; Savings of 10 thousand per year after RBI Announcement on Repo rate decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम, कार आणि पर्सनल...सर्व प्रकारच्या लोनवरील EMI कमी होणार; वर्षाला १० हजार बचत

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानं कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे. ...