लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला - Marathi News | 2008 institutions in the maharashtra state has gone shut and crore rupees of investors are stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला

किती रक्कम अडकली याची मोजदाद अजून सुरूच, किती पैसे परत मिळतील; मिळतीलही की नाही या चिंतेने काळीज ग्रासले  ...

२ हजार रुपयांच्या ९८.१८ टक्के नोटा परत आल्या: RBIची माहिती, जमा करण्याचे काम अद्यापही सुरु - Marathi News | 98 point 18 percent of 2 thousand notes returned reserve bank give information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ हजार रुपयांच्या ९८.१८ टक्के नोटा परत आल्या: RBIची माहिती, जमा करण्याचे काम अद्यापही सुरु

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलेला असला तरी या नोटांना अजूनही कायदेशीर चलन म्हणून मान्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.  ...

सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही - Marathi News | 49 crores of closed accounts in Sangli District Bank deposited with Reserve Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही

'खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळणार' ...

HSBC सह एका फायनान्स कंपनीवर आरबीआयची मोठी कारवाई, काय म्हटलंय RBI नं? - Marathi News | RBI's big action against a finance company iifl HSBC know what rbi said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HSBC सह एका फायनान्स कंपनीवर आरबीआयची मोठी कारवाई, काय म्हटलंय RBI नं?

जाणून घ्या का एचएसबीसीसह आणखी एका कंपनीवर का आरबीआयनं ठोठावला दंड. ...

आरबीआयचा छोट्या बँका आणि वित्तीय संस्थांना मोठा दिलासा, सामान्यांना कसा मिळणार फायदा - Marathi News | rbi lowers risk weight on bank finance to nbfc for microfinance loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयचा छोट्या बँका आणि वित्तीय संस्थांना मोठा दिलासा, सामान्यांना कसा मिळणार फायदा

RBI Decision : रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे एनबीएफसी आणि बँकांकडे अधिक पैसा उपलब्ध होईल आणि ते अधिक कर्ज देऊ शकतील. ...

New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी - Marathi News | Relief for New India Co Operative Bank customers RBI allows withdrawal of 25000 rs amount safe upto 5 lakhs insurance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी

New India Co-Operative Bank News : काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यावसायिक कामकाजावर बंदी घातली होती. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना दिलासा दिलाय. ...

आता फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत खेटा घालण्याची गरज नाही; 'या' मेळाव्यात मिळतेय मोफत सुविधा - Marathi News | what is rbi bank note exchange mela check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत खेटा घालण्याची गरज नाही; 'या' मेळाव्यात मिळतेय मोफत सुविधा

Bank Note Exchange Mela : सध्या बाजारात फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या काही नोटा पाहायला मिळतात. जर तुमच्याकडेही अशा नोटा असतील तर तुम्ही त्या बदलून घेऊ शकता. ...

RBI चे माजी गव्हर्नर दास यांच्याकडे मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास - Marathi News | former rbi governor shaktikanta das to be pm narendra modi principal secretary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चे माजी गव्हर्नर दास यांच्याकडे मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास

shaktikanta das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...