भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ ५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
Rules Change From 1st August: येत्या १ ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधिक काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. रिझर्व्ह बँकेने बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेनेही आपले काही नियम बदलले आहेत ...
Reserve Bank Of India Digital Currency : योजनेनुसार RBI पायलट आधारावर होलसेल आणि रिटेल क्षेत्रात डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत आहे. ...
१ ऑगस्टपासून एटीएमचा वापर महागणार; आरबीआयनं घेतला महत्त्वाचा निर्णय ...
ATM cash withdrawal fee hike: आर्थिक व्यवहारांमध्ये पैसे काढण्याचा समावेश होतो. तर बिगर आर्थिक व्यवहारांमध्ये बॅलेन्स पाहणं, पिन नंबर बदलणं अशा बाबी समाविष्ट आहेत. यापुढे बँकांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांना ...
देशातील अंबानी आणि अदानींसारख्या बड्या उद्योगपतींच्या बँक खात्यात किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ...
SBI, HDFC, Axis यांसारख्या अनेक बँका माहिती अधिकारात याची माहिती न देण्यावर ठाम असून, याबाबत त्यांची एकजूट पाहायला मिळत आहे. ...
...
देशातील शेती आणि ग्रामीण भागात सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी बँकांची स्थापना राज्य सहकारी समिती अधिनियमाप्रमाणे केली जाते. ...