लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI imposes penalty: RBI नं SBI ला १ कोटी, तर Standard Chartered ला ठोठावला १.९५ कोटींचा दंड, पाहा कारण - Marathi News | rbi imposes penalty of rs 1 crore on state bank of india Standard Chartered | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI नं SBI ला १ कोटी, तर Standard Chartered ला ठोठावला १.९५ कोटींचा दंड, पाहा कारण

RBI imposes penalty: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) State Bank of India वर कारवाई केली. Standard Chartered बँकेलाही ठोठावला दंड. वाचा कारण. ...

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणं सरकारच्या हाती; महागाई वाढण्याचा धोका - RBI - Marathi News | Reducing petrol-diesel prices is in the hands of the government; Risk of rising inflation - RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणं सरकारच्या हाती; महागाई वाढण्याचा धोका - RBI

इंधनाच्या वाढत्या किमतींबद्दल आरबीआयने व्यक्त केली चिंता  ...

IMPS ट्रान्झॅक्शनचं लिमिट वाढलं; आता रोज करू शकता पाच लाखांपर्यंतची देवाणघेवाण - Marathi News | IMPS transaction daily limit increased to rs 5 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IMPS ट्रान्झॅक्शनचं लिमिट वाढलं; आता रोज करू शकता पाच लाखांपर्यंतची देवाणघेवाण

IMPS Transaction Limit Increaded : ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढल्यानं सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. ...

सलग आठव्यांदा RBI कडून Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही, व्याज दर 'जेसे थे' - Marathi News | RBI Monetary Policy LIVE Updates Key Rates Steady GDP Growth Retained At 9 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग आठव्यांदा RBI कडून Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही, व्याज दर 'जेसे थे'

RBI monetary policy : रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीची बैठक पडली पार. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय ...

RBI कडून बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच भेट, आता दरमहा पेन्शन वाढणार - Marathi News | RBI offers bank employees before Diwali, now pensions will increase every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच भेट, आता दरमहा पेन्शन वाढणार

फॅमिली पेन्शनमध्ये संशोधन करून 1 वर्षात लायबिलीचा बंदोबस्त करणे काही बँकांसाठी कठीण काम आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शन, 11 नोव्हेंबर 2020 च्या 11 व्या द्वितीय कार्यपूर्ती आणि संयुक्त नोटच्या भागात संशोधित करण्यात आले होते ...

बँक ग्राहकांसाठी RBI ची IMP बातमी; १ ऑक्टोबरपासून Auto Debit Payment मध्ये मोठा बदल - Marathi News | Have automated debit or credit card payments with your bank? Here are new RBI rules from October 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Debit आणि Credit कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; RBI नियमात केला मोठा बदल

RBI नं देशात डिजिटल पेमेंटला जास्त सुरक्षित बनवण्यासाठी Additional Factor Authentication(AFA) लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

सहकारी बँकांतील घोटाळ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक; बुडीत कर्जेही जास्त - Marathi News | Maharashtra has the highest number of co operative bank scams Even more bad debts pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांतील घोटाळ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक; बुडीत कर्जेही जास्त

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले धक्कादायक वास्तव. ...

तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत?; ग्राहकांसाठी RBI ने सर्व बँकांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना  - Marathi News | if you have damaged soiled or mutilated currency notes it can be exchanged know what rbi rules says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत?; ग्राहकांसाठी RBI ने सर्व बँकांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना 

Reserve Bank of India And Notes : फाटलेल्या नोटांचं काय करायचं असा प्रश्न काहींना कधीना कधी नक्की पडला असेल. याचे उत्तर आता रिझर्व्ह बँकेनेच दिलं आहे. ...