लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना - Marathi News | Fixed deposit in bank, 555 days profitable plan from Indian bank after repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना

इंडियन बँकेने या पॉलिसीसह नवीन ५५५ दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटची योजना सुरू केली आहे. ...

जानेवारी महिन्यात ८ दिवस बँका बंद, लवकर कामकाज आटोपून घ्या... - Marathi News | Banks will be closed for 8 days in the month of January 2023 complete the work soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारी महिन्यात ८ दिवस बँका बंद, लवकर कामकाज आटोपून घ्या...

रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादी ...

Bank Holidays List January 2023: नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार, वाचा संपूर्ण लिस्ट... - Marathi News | know list of bank holidays in january 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार, वाचा संपूर्ण लिस्ट...

Bank Holiday List: RBI च्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरनुसार, जानेवारी २०२३ मध्ये एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत बँकेशी संबंधित आवश्यक कामं या महिन्यातच पूर्ण करुन घ्या. ...

Bank Locker Rules : 1 जानेवारीपासून बदलणार बँक लॉकरचे नियम, जाणून घ्या काय होणार बदल? - Marathi News | Bank Locker Rules Will Change From January 1 Know What Will Change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 जानेवारीपासून बदलणार बँक लॉकरचे नियम, जाणून घ्या काय होणार बदल?

Bank Locker Rules : नव्या नियमानुसार आता बँकेच्या चुकीमुळे ग्राहकांच्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ...

आरबीआयच्या मॅनेजरलाच गुंतवणुकीच्या नावे गंडविले; महिलेने ६० लाखांना लावला चुना - Marathi News | The RBI manager looted in scam in favor of investment; woman did fraud of 60 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरबीआयच्या मॅनेजरलाच गुंतवणुकीच्या नावे गंडविले; महिलेने ६० लाखांना लावला चुना

फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर जयवंत म्हसदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

13 बँकाविरोधात रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील तीन, वाचा सविस्तर - Marathi News | Reserve Bank's big decision against 13 banks Three in Maharashtra, read in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :13 बँकाविरोधात रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील तीन, वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँकेने देशातील 13 बँकांविरोधात मोठ पाऊल उचलले आहे. जर तुमचे या बँकांमध्ये खाते असेल तर तुमच्यावरही याचा फरक पडू शकतो. ...

अर्जुनाच्या नजरेने RBI महागाईकडे पाहणार; किंमतवाढीवर लक्ष ठेवताना हलगर्जीपणा नाही - Marathi News | RBI to look at inflation through Arjun's eyes; There is no laxity in monitoring price hikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्जुनाच्या नजरेने महागाईकडे पाहणार; किंमतवाढीवर लक्ष ठेवताना हलगर्जीपणा नाही

कच्च्या तेलासह जागतिक वस्तूंच्या किमती खाली आल्या असताना, भूराजकीय घडामोडींमुळे भविष्यात काय होईल, याबाबत अनिश्चितता आहे ...

RBIचा सर्वसामान्यांना जबर धक्का, होमलोनसह सर्व कर्जे महागणार, रेपोरेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ - Marathi News | RBI's shock to the common man, all loans including home loans will be expensive, rate hike by 0.35 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIचा सर्वसामान्यांना जबर धक्का, होमलोनसह सर्व कर्जे महागणार, रेपोरेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ

RBI Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना आज जोरदार झटका दिला आहे. आरबीआयने यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ...