लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील! - Marathi News | Playing with currency notes will burn your hands! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील!

आपोआप चलनातून बाहेर जाणाऱ्या नोटेसाठी इतकी महागडी कवायत का? सरकारने नोटबंदीच्या समाधीवर दोन हजाराच्या नोटेचे गुलाबी फूल वाहिले! ...

पणजी : २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तारेवरची कसरत, बहुतेक बँकांकडून अधिसूचनेला वाटाण्याच्या अक्षता - Marathi News | Panaji scramble to exchange 2000 notes most banks unable to respond to notification | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तारेवरची कसरत, बहुतेक बँकांकडून अधिसूचनेला वाटाण्याच्या अक्षता

एक नोट बदलणयासाठीही बँक अधिकारी रकाने भरून देण्याची मागणी करीत असल्याचे समोर आले. ...

श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला? - Marathi News | Only rich people have 2000 notes Why go to the bank if we dont have it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला?

तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या, त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही ...

पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर - Marathi News | 2 thousand note in petrol pumps malls Demonetisation announcement usage of 2000 notes increased for purchases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर

२ हजारच्या नोटा कोणीही जपून ठेवत नाही, परंतु ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांचीच नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी ...

ऐकावं ते नवलच! पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल' - Marathi News | In Uttar Pradesh, after the customer gave Rs 2,000 note after filling the petrol, the pump employee took away the petrol from the bike, video viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल'

2000 note exchange : आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारपासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग    - Marathi News | What will be done if all the notes of 2000 are not in the bank by September 30? This is the only way with RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग

2000 Rupees Notes: ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकांकडे आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक कोणतं पाऊल उचलणार, असा प्रश्न पडलेला आहे. ...

७२% ग्राहक COD ऑर्डरसाठी करतायत २ हजारांच्या नोटेचा वापर.., Zomato नं केलं हे मजेदार ट्वीट - Marathi News | 72 percent customers using 2000 note for COD order online food delivery app Zomato shares funny tweet shares photo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७२% ग्राहक COD ऑर्डरसाठी करतायत २ हजारांच्या नोटेचा वापर.., Zomato नं केलं हे मजेदार ट्वीट

रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली असून ती बदलण्यासाठी ग्राहकांना ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. ...

दोन हजार रुपयांची नोट घ्यावीच लागेल! व्यापारी संघटनेची दुकानदारांना स्पष्ट सूचना  - Marathi News | Two thousand rupees note must be taken! Trade association clear instructions to shopkeepers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन हजार रुपयांची नोट घ्यावीच लागेल! व्यापारी संघटनेची दुकानदारांना स्पष्ट सूचना 

घाबरून जाण्याचे कारण नाही, असे म्हणत व्यापारी संघटनेने ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...