अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी बँकांना तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने जारी केल्या आहेत. ...
सध्या RBI गव्हर्नर यांच्या स्वाक्षरीसंदर्भातही एक मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजचे सत्य PIB फॅक्ट चेकरने समोर आणले आहे. ...
पतधोरण समितीच्या गेल्या दाेन बैठकांनंतर आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले की, गरज भासल्यास व्याजदर वाढविण्यात येतील. ...
आरबीआयच्या पतधोरण समितीनं एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. ...
RBI New Rule For Personal Loan : रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनंतर आता पर्सनल लोन घेणं आणि क्रेडिट कार्डावर लोन घेणं सोपं राहणार नाही. ...
RBI ने देशातील सर्व बँकांना बँक लॉकरच्या सुधारित करारावर ग्राहकांना स्वाक्षरी करण्यासाठी मुदतही दिली. ...
महेश कुमार जैन यांना जून २०१८ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ २ वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. ...
रिझर्व्ह बँकेचं हे पाऊल अर्थव्यवस्थेला अनेक बाबींवर 'सुपर चार्ज' करू शकते, असं त्यात म्हटलंय. ...