लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

फ्री मध्ये चेक करता येईल क्रेडिट स्कोअर; वेबसाईट्स आणि संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घ्या - Marathi News | free credit score check download your report in minutes step by step guide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री मध्ये चेक करता येईल क्रेडिट स्कोअर; वेबसाईट्स आणि संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

Free Credit Score Check : आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक व्यक्तीला वार्षिक मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवण्याचा अधिकार आहे. हा रिपोर्ट तुम्ही मोबाईलवरही मिळवू शकता. ...

दिल्लीतून अर्थशास्त्रात मास्टर्स, अमेरिकेतून PHD; पूनम गुप्तांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती - Marathi News | Poonam Gupta appointed as RBI New Deputy Governor know about her | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीतून अर्थशास्त्रात मास्टर्स, अमेरिकेतून PHD; पूनम गुप्तांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती

RBI New Deputy Governor Poonam Gupta: पूनम गुप्ता यांना मॅक्रो इकॉनॉमिक्स, सेंट्रल बँकिंग आणि आर्थिक स्थिरता या क्षेत्रातील सखोल अनुभव आहे. ...

'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन - Marathi News | Shares of these two government banks punjab and sindh uco crash down by 20 percent connected to LIC and SBI Life | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन

Govt. Bank Stocks Crash: सरकारी बँकांच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. जाणून घ्या काय आहे या घसरणीमागचं कारण. ...

९ एप्रिलनंतर घर, कारखरेदी स्वस्त होणार? - Marathi News | RBI Repo Rate: Will buying a house and car be cheaper after April 9? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ एप्रिलनंतर घर, कारखरेदी स्वस्त होणार?

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ९ एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते.  रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरू होत आहे. ...

RBI एप्रिलमध्ये पुन्हा व्याजदर कपात करू शकते, ६% वर येऊ शकतात दर; दिग्गज परदेशी बँकेची भविष्यवाणी - Marathi News | RBI may cut interest rates again in April rates may go up to 6 percent Prediction of a major foreign bank of america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI एप्रिलमध्ये पुन्हा व्याजदर कपात करू शकते, ६% वर येऊ शकतात दर; दिग्गज परदेशी बँकेची भविष्यवाणी

RBI MPC Meeting Repo Rate: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. पण आता दिग्गज परदेशी बँकेनंही मोठी भविष्यवाणी केलीये. ...

..तर कोणतीही बँक फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देणार नाही; काय सांगतो आरबीआयचा नियम? - Marathi News | how to exchange burnt note in bank what about rbi currency circular | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर कोणतीही बँक फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देणार नाही; काय सांगतो आरबीआयचा नियम?

How to Change Burnt Note : तुमच्याकडे फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा असतील तर तुम्ही त्या कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता. पण, यासाठी आरबीआयचे काही नियम माहिती असणे आवश्यक आहे. ...

बँकांच्या मिनिमम बॅलेन्स नियमामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री; हजारो कोटींचा दंड वसूल... - Marathi News | Minimum Balance Penalty Report: Banks' minimum balance rules hit common people's pockets; Fines worth thousands of crores recovered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या मिनिमम बॅलेन्स नियमामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री; हजारो कोटींचा दंड वसूल...

Minimum Balance Penalty Report: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने 2020 पासून दंड आकारणे बंद केले आहे. ...

Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं - Marathi News | Bank Holiday On Eid 31st march financial year end Will banks be open or closed What RBI said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On March 31st 2025:  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे, परंतु हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत. ...