लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
RBI नं महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध घातले असून आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रूपये काढता येणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंच सोल्यूशन्स लि. आणि एनपिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.वरही कारवाई. ...
काही सहकारी सोसायट्या बिगर-सदस्य लोक, नामधारी सदस्य आणि सहयोगी सदस्य यांच्याकडून ठेवी स्वीकारत आहेत. अशा प्रकारे ठेवी स्वीकारणे हे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संस्थांशी बँकिंग व्यवहार करू नयेत. ...
cryptocurrency: रिझर्व्ह बँकेने आखलेल्या योजनेचा अंदाज घेतला तर पुढील वर्षी भारताजवळ आपली स्वत:ची अशी क्रिप्टोकरन्सी असेल. या क्रिप्टोकरन्सीनची काय खास वैशिष्ट्ये असतील हे आपण जाणून घेऊयात. ...